अ‍ॅपशहर

हिमालयात सापडणाऱ्या आयुर्वेदातील एक आश्चर्यकारक हर्ब! तग धरण्याची क्षमता, शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी कपिवाचे 100% शुद्ध शिलाजीत

आयुर्वेदाची कपिवा अकादमी पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हिमालयाच्या उंचीवरून एक पदार्थ आणला आहे. 100% शुद्ध असलेले शिलाजीत मिळवण्यासाठी ते कसे वापरले जाते हे जाणून घ्या.

Authored byदक्षता समीर घोसाळकर | SPOTLIGHT 28 Nov 2022, 11:16 am
शिलाजीत हे सर्वात शक्तिशाली आयुर्वेदिक हर्बल आणि खनिज संयोजनांपैकी एक आहे (Rasaushadhi). या पारंपारिक हर्बल औषधांचा वापर पुरुषांच्या विविध आरोग्य समस्यांवर उपचार म्हणून केला जातो. यामध्ये पुरूषांचा थकवा ते खराब टेस्टोस्टेरॉन उत्पादनापर्यंतच्या सर्व समस्यांवर उपाय म्हणून बघितले जाते. परंतु अनेकदा स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या शिलाजीत वापरण्यापासून परावृत्त केले पाहिजे. पण शिलाजीत जड धातूंपासून मुक्त आणि वापरासाठी योग्य आहे याची खात्री कशी कराल? येथेच कपिवा आणि त्याचे कुशल कर्मचारी तुमच्या मदतीला येतात. जेथे ते संपूर्ण शुद्धीकरण प्रक्रिया करतात. कपिवा हिमालयन शिलाजितच्या प्रत्येक बॅचची प्रयोगशाळेत चाचणी केली जाते आणि त्याचा मेटल-मुक्त स्वरूप दर्शविणारा अहवाल येतो. शिलाजीतमध्ये 80+ ट्रेस खनिजे देखील असतात. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात आणि मानसिक आणि शारीरिक आरोग्यास समर्थन देतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Kapiva Shilajit


आयुर्वेदाच्या कपिवा अकादमीच्या डॉ क्रिती सोनी म्हणाल्या, "कपिवा येथे, आम्ही 18000 फूट उंचीच्या प्रदेशातून 100% शुद्ध हिमालयीन शिलाजीत मिळवतो. सर्वात प्रभावी पोषक गुणवत्तेची खात्री करून घेतो. शिलाजीतच्या प्रत्येक बॅचसह आम्ही प्रयोगशाळेतील शुद्धता चाचणी अहवाल देखील तयार करतो. 100% शुद्ध शिलाजीत शोधून काढणे कठीण आहे. परंतु तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळतील याची खात्री करण्यासाठी आम्ही कठोर आयुर्वेदिक प्रक्रियांचे पालन करून शुद्धता सुनिश्चित करतो, असं देखील डॉ. क्रिती सोनी सांगतात.


तुम्ही स्वतः देखील कपिवा हिमालयन शिलाजीतच्या शुद्धतेची चाचणी घेऊ शकता. कपिवाच्या 100% अस्सल शिलाजीतची तीन प्रकारे चाचणी केली जाऊ शकते.
  • विरघळणारेअशुद्ध शिलाजीत सभोवतालच्या तापमानात विरघळत नाही. तर शुद्ध शिलाजीत पाण्यात ठेवल्यावर हळूहळू विरघळते. यावरून शिलाजीतची शुद्धता ठरवता येते.
  • फ्लेम टेस्टछोट्याश्या मेणबत्तीच्या किंवा अग्नीच्या ज्योतीच्या टोकावर ठेवल्यावर शिलाजीत विरघळले तर ते शुद्ध आहे यात शंका नाही.
  • सुगंधशुद्ध शिलाजीतला त्याच्या नैसर्गिक उत्पत्तीमुळे नेहमीच तिखट सुगंध येतो. यावरून शिलाजीत शुद्ध आहे की नाही हे ओळखू शकता.

कपिवाचे हिमालयन शिलाजित - सर्वात शक्तिशाली

आयुर्वेदाच्या कपिवा अकादमीने हे सुनिश्चित केले आहे की शिलाजीत हे स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या शिलाजीतपेक्षा सर्वात शक्तिशाली आणि चांगले आहे. कसे ते पाहूया :
  • हे शिलाजीत रेझिन स्वरूपात उपलब्ध आहे. जे सामान्यतः कॅप्सूलमध्ये उपलब्ध असलेल्या इतरांच्या तुलनेत सर्वात शक्तिशाली आहे
  • शिलाजीतची प्रत्येक तुकडी आयुर्वेदातील शोधन प्रक्रियेद्वारे शुद्ध झाली आहे याची कपिवा खात्री करत. इतर प्रमाणाने त्याची शुद्धता ओळखता येऊ शकत नाहीत.
  • कपिवा हिमालयन शिलाजितची प्रयोगशाळेत चाचणी केली गेली जाते. ज्यामधून ते मेटल-मुक्त असल्याचा अहवाल दिला जातो. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या शिलाजीतमध्ये हेवी मेटलचे प्रमाण जास्त असते
  • कपिवाच्या शिलाजितवर जीएमपी-प्रमाणित प्रयोगशाळेत काटेकोरपणे प्रक्रिया केली जाते. तर इतर ठिकाणी ही स्थानिक पातळीवर प्रक्रिया केली जाते. ज्यामुळे ते वापरासाठी अयोग्य असते.

कपिवा हिमालयन शिलाजितचे फायदे:
फुलविक ऍसिडने समृद्ध:
आयुर्वेदाच्या कपिवा अकादमीच्या तज्ज्ञांना कपिवा हिमालयन शिलाजीत > ६०% फुलविक ऍसिडने समृद्ध असल्याचे आढळले आहे. ज्यामुळे ते खूप शक्तिशाली ऊर्जा अडॅप्टर बनते. व्यायामाचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी जसे की, उच्च ऑक्सिजन सामग्रीसह, श्वास लागणे, स्नायू दुखणे बंद करण्यासाठी याचा वापर केला जातो.

लैंगिक तग धरण्याची क्षमता अनलॉक करते:
शिलाजीत, एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून, अनेक तज्ञांनी आश्चर्यकारक कार्य करण्यास सिद्ध केले आहे. कपिवाच्या म्हणण्यानुसार, हिमालयन शिलाजीत रेझिन तुमचे लैंगिक जीवन वाढवते आणि संपूर्ण आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते.

नैसर्गिक टेस्टोस्टेरॉन बूस्टर:
आयुर्वेदाच्या कपिवा अकादमीच्या तज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही शिलाजीतचे नियमित सेवन केले तर ते टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढण्यास मदत करेल. मानवी शरीरातील हा एक महत्त्वाचा संप्रेरक आहे. कारण ती उर्जा उच्च पातळीवर राखण्यास, तग धरण्याची क्षमता वाढविण्यास आणि स्नायूंच्या वस्तुमान तयार करण्यास मदत करते.


कपिवा शिलाजित गोल्ड रेझिन - 24 कॅरेट सोन्याची शक्ती
कपिवाचे शिलाजीत गोल्ड रेझिन, नियमित शिलाजीतपेक्षा 5 पट अधिक शक्तिशाली, 100% शुद्ध हिमालयीन शिलाजीत आणि 24 कॅरेट सोन्याचे मिश्रण, 183 व्या दिवशी कापणी केलेल्या नागोरी अश्वगंधा, गोक्षुरा, हळदी आणि सफेद मुसळीसह दैनंदिन निरोगीपणा प्राप्त करण्यास मदत करते.

दैनंदिन वापरासाठी शिफारस केलेले, येथे कपिवाच्या शिलाजित गोल्ड रेझिनचे काही प्रमुख फायदे आहेत.
4 आठवड्यात टेस्टोस्टेरॉन आणि शुक्राणूंची गुणवत्ता वाढवते*
5 दिवसात 15% तग धरण्याची क्षमता सुधारते*
10 दिवसात स्नायू रिकव्हर होण्यास मदत करते*
निश्चित प्रमाणात नियमित सेवन केल्याने याचा परिणाम दिसतो.*

कपिवाच्या 100% शुद्ध हिमालयीन शिलाजित आणि शिलाजित गोल्डसह नैसर्गिक आणि तणावमुक्त मार्गाने शारीरिक आणि मानसिक आरोग्यासह तग धरण्याची क्षमता आणि ऊर्जा वाढीचा अनुभव घ्या.

टिप : व्यक्त केलेली मते आणि माहिती ही डॉक्टरांची स्वतंत्र व्यावसायिक निर्णय आहेत. आम्ही त्यांच्या मतांच्या अचूकतेसाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. हे वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय मानू नये. अधिक माहितीसाठी कृपया तुमच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. हा लेख टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने कपिवाच्या वतीने तयार केला आहे.
लेखकाबद्दल
दक्षता समीर घोसाळकर
"दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन, बॉलीवूड, सोशल स्टोरीज, लाइफस्टाइल आणि लिस्टिकल स्टोरीज अशा विविध विषयांचे कव्हरेज केले आहेत. सध्या, दक्षता लाईफस्टाईल या सेक्शनमध्ये जीवनशैली, सामान्य कथा आणि आरोग्य विभाग हाताळत आहे. गेल्या 11 महिन्यांपासून दक्षता या विभागात काम करत आहे. तिच्या मोकळ्या वेळेत, तिला ब्लॉग लिहिणे, पुस्तके वाचणे आणि चित्रपट पाहणे आवडते. तिची निपुणता आणि मीडियाबद्दलची आवड तिला कोणत्याही संस्थेसाठी मनापासून काम करण्यास मदत करते."... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज