अ‍ॅपशहर

ध्येय निश्चित करा. जीवनामध्ये आणि गुंतवणूकीतही.

Mediawire 11 Nov 2020, 4:45 pm

आपले ध्येय हि आपली ओळख असते. ते प्राप्त करण्यासाठी लागणारी ताकद आणि दृढनिश्चय आपल्याला कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्यासाठी तयार करतात. त्यासाठी आपल्याला फक्त अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. ताराने आपल्या वैयक्तिक जीवनामधील अडचणींवर कठोर संघर्ष करून मात केली आहे आणि प्रत्येक पाऊलावर ती मजबूत होत आहे. तिचा संकल्प आणि दृढनिश्चय तीला जीवनात एक मोठे ध्येय साध्य करण्यास मदत केली आहे.

अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम have a goal in life and your investments
ध्येय निश्चित करा. जीवनामध्ये आणि गुंतवणूकीतही.

Disclaimer: Content Produced by Franklin Templeton

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज