खालसा कॉलेज, माटुंगा
नॅक मूल्यांकन 'A'
केंद्र सरकारच्या ‘डीएसटी’तर्फे फिस्ट, ‘यूजीसी’तर्फे स्टार कॉलेजचा मान आणि ‘सीपीई’तर्फे पोटेन्शियल फॉर एक्सलन्सचा बहुमान.
मुंबई विद्यापीठाकडून ‘बेस्ट कॉलेज’चा मान
अभ्यासक्रम : बीए (अर्थशास्त्र, इंग्रजी, हिंदी, इतिहास, मराठी, फिलॉसॉफी), बीकॉम, एमए (हिंदी), एमकॉम (अॅडव्हान्स अकाऊंटन्सी, बिजनेस मॅनेजमेंट, ई-कॉमर्स), पीएचडी (हिंदी, इतिहास), बीएससी, एमएससी (केमिस्ट्री, बॉटनिकल सायन्स, बायोइन्फॉर्मेशन, बायोटेक्नोलॉजी, कम्प्युटर सायन्स, आयटी, इनऑरगॅनिक केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, ऑरगॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, फिजिक्स, झूओलॉजी, बायोअॅनालिटीकल सायन्स), पीएचडी (केमिस्ट्री, बायोअॅनालिटीकल सायन्स, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, झूओलॉजी), पाच वर्षीय इंटेग्रेटेड एमएस्सी : बायो-अॅनालिटीकल सायन्स
सेल्फ फायनान्स कोर्स : बीएमएम, बीएएफ, बीबीआय, बीएफएम,
सर्टिफिकेट कोर्स (चायनिज, इंग्रजी, जर्मन, जपानी, स्पॅनिश), सर्टिफिकेट कोर्स (स्टॉक मार्केट, कॅपिटल मार्केट, रिटेल मार्केट, टॅक्स, बेसिक अकाऊंटन्सी इन्शुरन्स , फिल्म जर्नालिझम), पीजी डिप्लोमा (मोलेक्युलर बायोलॉजी, बायोअॅनालिटीकल सायन्स, एम्बेडेड सिस्टीम, नेटवर्किंग, आरएफआयडी)
यूएसपी: खेळ, फेस्टिवल, एनसीसी, एनएसएस, कौन्सेलिंग सेल, ह्यूमन डेव्हलपमेंट सेल
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून ज्ञान आणि कौशल्याची सांगड घालत विद्यार्थी घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. अभ्यासक्रमासोबतच त्यांना आवश्यक करिअरच्या दृष्टीने उपयुक्त मार्गदर्शन करण्यावर आमचा भर असतो.
- डॉ. किरण माणगावकर, प्राचार्य
www.gnkhalsa.edu.in
केळकर कॉलेज, मुलुंड
नॅक मूल्यांकन 'A'
अभ्यासक्रम : बीएससी, बीकॉम, बीकॉम (बँकिंग अॅण्ड इन्शुरन्स, अकाऊंटिंग अँड फायनान्स) बीए (अर्थशास्त्र, इंग्रजी, मराठी, समाजशास्त्र) , पीएचडी, (अर्थशास्त्र, झूओलॉजी, केमिस्ट्री, बॉटनी, इंग्लिश, बायोटेक्नॉलॉजी, आयटी), पीजी (बॉटनी, झूओलॉजी, केमिस्ट्री, एमएससी आयटी), बीएससी (आयटी, बायोटेक्नोलॉजी), एमएससी (आयटी, बायोटेक्नोलॉजी), बीएमएम, बीएमएस
विशेष अभ्यासक्रम: परफ्युमरी अॅण्ड कॉस्मेटिक मॅनेजमेंट हा पदव्युत्तर डिप्लोमा कोर्स. यामध्ये सुगंधी द्रव्ये तयार करताना वापरले जाणारे तांत्रिक ज्ञान, साहित्य तसेच त्याचे गुणधर्म यांचा अभ्यास करता येईल
यूएसपी : एनएसएस, प्लेसमेंट सेल, क्रीडा, ग्रंथालय, लॅब (कॉमर्स, लॅग्वेज, ई-लर्निंग, शारीरिक विकलांग)
विद्यार्थ्यांना विविध विषयातील अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे, त्यांच्या व्यक्तिमत्वाला योग्य दिशा देण्याचे काम कॉलेज आतापर्यंत करत आले आहे आणि यापुढेही करेल. त्याचप्रमाणे एका चांगल्या विद्यार्थ्यासोबत एक जबाबदार नागरिक घडवणे यावर आमचा भर असतो.
- डॉ. बी. बी. शर्मा, प्राचार्य
www.vazecollege.net