अ‍ॅपशहर

आदिलने स्वीकारले राखीसोबतचे लग्न, का लागला इतका वेळ जाणून घ्या ५ कारणे

Rakhi Sawant : कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत सतत कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असते. साध्या राखी आणि राखीने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबतच्या लग्नांच्या चर्चांना उधाण आले आहे. अशात दोन दिवसांपूर्वी आदिलने हे नाते स्विकारण्यास नकार दिला होता. पण आता त्याने हे नाते स्विकारले आहे.

Authored byमृणाल पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jan 2023, 9:42 am
बिग बॉसनंतरसुद्धा राखी सावंत कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असते.राखीने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत लग्न केले आहे. या फोटोमध्ये राखी खूपच आनंदी दिसत आहे. तर या फोटोंसोबत राखीने तिच्या लग्नाचे सर्टिफिकेट देखील टाकले आहे. हे फोटो समोर येताच राखीच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. मात्र अजूनही आदिलकडून या नात्यावर कोणतेच भाष्य करण्यात आले नव्हते अशात आदिलकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पण यासर्वमध्ये मुलं एखादं नातं स्वीकारण्यासाठी वेळ का लावतात हा प्रश्न पडतो.चला तर मग यामागची काही कारणं समजून घेऊयात. (फोटो सौजन्य : @ETimes, @delhi.times, @rakhisawant2511)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rakhi sawant husband adil khan durrani accepted wedding
आदिलने स्वीकारले राखीसोबतचे लग्न, का लागला इतका वेळ जाणून घ्या ५ कारणे


​जबाबदारीचा आभाव

अनेक मुलांना जबाबदारी नको हवी असते. त्यामुळे अनेक मुलं नातं स्वीकारण्यास उशीर करतात किंवा शेवट पर्यांत नातं स्वीकारात नाहीत. मुलांना मुलींसोबत वेळ घालवण्यात रस असतो पण त्यामुलीला स्वीकारण्यात मात्र ते वेळ लावतात. (वाचा :- तुम्ही उर्फी जावेदच्या आईला पाहिलं आहेत का ? ५ मुलांची आई स्टाईलच्या बाबतीत लेकीलाही पाजतेय पाणी )

राखीचे प्रेम

View this post on Instagram A post shared by India Forums (@indiaforums)

​इतर पर्यायांचा शोध

अनेक जणांना एखादा जोडीदार असताना दुसरा पर्याय शोधण्याची सवय असते. असे असल्यामुळे पुरुष इतर पर्याय शोधतात. त्यामुळेच मुलं मुलींसोबत नातं स्वीकारत नाही. पण अशा व्यक्तींचा शोध कधीच थांबत नाही.

​विश्वासाचा अभाव

कधी कधी नात्यात विश्वासाचा अभाव असतो त्यामुळे मुलं लवकर स्वीकारत नाहीत. त्यांना समोरच्या व्यक्तीवर विश्वास नसल्याने ते दिर्घकालीन नात्यापासून चार हात लांबच राहतात. (वाचा :- ४५ हजारांची साडीबरोबर खूप गिफ्ट देऊन सुद्धा हनिमूनच्या रात्री माझ्या बायकोने असं काही केलं की ऐकून सुन्न व्हाल )

​नात्यात कंट्रोल असणे

कधी कधी मुली जोडीदाराला कंट्रोल करतात. त्यामुळे काही काळानंतर मुलं या गोष्टीला कंटाळतात. या गोष्टीमुळे अनेक मुलं नात्यापासून लांब राहतात. (वाचा :- प्रेमविवाहासाठी कुटुंब तयार होत नाही ? मग या टिप्सद्वारे पटवून द्या त्यांना तुमचं प्रेम )

लेखकाबद्दल
मृणाल पाटील
"मृणाल पाटील जनसंपर्क, प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा 8 वर्षांचा अनुभव. मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर संवेदनशील लेखन करण्यास आवडते. याशिवाय एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनलसाठी व्हिडिओचा देखील अनुभव आहे. खास करून मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, विषेश न्युज सेलिब्रेटी मुलाखती यामध्ये विशेष आवड. वाचकांनी अधिका-अधिक माहिती देणारे लेख लिहिण्यात पारंगत. प्रत्येक गोष्ट थेट आणि अचूक पोहचवण्यात अधिक काम केले आहे. वाचकांना वेगळे काय देता येईल यासाठी सतत प्रयत्न केले आहे. वाचनाची, सोलो ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. वेगवेगळ्या जागा पाहून तेथील मूळ संस्कृती, माणसे या गोष्टी जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. "... आणखी वाचा

महत्वाचे लेख