अ‍ॅपशहर

वीर्यातून रक्त येतं आहे, काय करू?

महाराष्ट्र टाइम्स 25 Jul 2019, 12:20 pm
प्रश्न: मी २४ वर्षांचा आहे. त्यातच मी व्हर्जिन आहे. मी रोज व्यायाम करतो. तसंच मी हस्तमैथूनही करतो. नुकतंच माझ्या वीर्यातून रक्त बाहेर पडलं. माझ्या लघवीतून कधीच रक्त बाहेर पडलेलं नाही. तसंच वीर्यातून रक्त बाहेर पडायची ही पहिलीच वेळ आहे. मला कोणता आजार जडला आहे का? मी काय करू? कृपया मार्गदर्शन करावं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम blood found in cemen what should i do
वीर्यातून रक्त येतं आहे, काय करू?


उत्तर: हे अत्यंत स्वाभाविक आहे. तुम्हाला कोणताच रोग जडलेला नाही. त्यामुळे चिंता करू नका. तुम्ही नजीकच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज