अ‍ॅपशहर

पाळीच्या दरम्यान स्तन जड होतात.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jun 2019, 12:27 pm
प्रश्न: तसं तर माझ्या स्तनांचा आकार के आहे पण पाळीच्या दरम्यान माझ्या स्तानांचा आकार मोठा होतो. यामुळे सेक्स करताना मला खूप विचित्र वाटतं. यापासून वाचायचा काही मार्ग आहे का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम breasts get heavy during periods
पाळीच्या दरम्यान स्तन जड होतात.


उत्तर: मासिक पाळी सुरू असताना सॉल्ट रिटेन्शनमुळे स्तनांचा आकार मोठा होतो. तुम्ही यासाठी कोणत्यातरी डॉक्टरांची मदत घ्या. स्तनांचा आकार कमी करायला ते मदत करतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज