अ‍ॅपशहर

स्तन आणि लिंगाचा आकार नैसर्गिक रित्या वाढवता येतो का?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jun 2019, 12:01 pm
प्रश्न: स्तनाचा आणि लिंगाचा आकार नैसर्गिक दृष्ट्या वाढवता येऊ शकतो का? याचे काही साइड इफेक्ट्स असतात का? कृपया मार्गदर्शन करावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम can we increase the size of breast and pennis naturally
स्तन आणि लिंगाचा आकार नैसर्गिक रित्या वाढवता येतो का?


उत्तर: काही लोकांनी आपले वजन वाढवून या अवयवांचा आकार वाढवण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी झाले नाहीत. जर आकार वाढवायचा असेल तर एकच मार्ग आहे. तो म्हणजे प्लास्टिक सर्जरी करणे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज