अ‍ॅपशहर

हस्तमैथुन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती आणि कांदा खाल्ल्याने वीर्यातील शुक्राणूंची संख्या वाढते हे खरं आहे का?

माझ्या एका मित्राने अलिकडेच मला सांगितले की हस्तमैथुन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कांदा खाल्ल्याने वार्याची संख्या वाढते. हे खरं आहे का?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jul 2020, 7:11 pm
प्रश्न - मी १९ वर्षांचा आहे. माझा एक मित्र आहे जो की माझ्यापेक्षा एका वर्षाने मोठा आहे. तो सायन्स विषयाचा विद्यार्थी आहे. त्याने मला अलिकडेच सांगितले की हस्तमैथुन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कांदा खाल्ल्याने वार्याची संख्या वाढते. हे खरं आहे का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम do masturbation and onion increases immunity and sperm count respectively in marathi
हस्तमैथुन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती आणि कांदा खाल्ल्याने वीर्यातील शुक्राणूंची संख्या वाढते हे खरं आहे का?



उत्तर (महिंद्र वत्स) - असं काही माझ्या माहितीत तरी नाहीये. तुमच्या सामान्य आरोग्यात सुधार करताना कांदा श्वसनक्रिये संदर्भात काही समस्या निर्माण करु शकतो. हाच कांदा तुमच्या वीर्यातील शुक्राणू बेकार होण्यासही कारणीभूत ठरु शकतात. याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे.

(वाचा :- पत्नीने कधीच पेनिट्रेटिव संभोग करण्यास अनुमती दिली नाही आणि कधीच ती फोरप्ले देखील करु देत नाही, काय करु?)

महत्वाचे लेख