अ‍ॅपशहर

ओरल सेक्सने एड्स होतो का?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jun 2019, 12:55 pm
प्रश्न: मी २२ वर्षांची असून अनेक पुरुषांशी ओरल सेक्स केलं आहे. पण ओरल सेक्स केल्यामुळे एसटीडी होतो का? किंवा एसटीडी होतो का? कारण मला हल्ली भरपूर थकवा येतो. मी काय करावं? कृपया मार्गदर्शन करावं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम does oral sex causes aids
ओरल सेक्सने एड्स होतो का?


उत्तर: तुम्ही जास्त संकट घेऊ नका. अशाप्रकारची रिस्क घेणं निश्चितच धोकादायक आहे. तेव्हा यापुढे काळजी घ्या. आणि लवकरात लवकर डॉक्टरकडे जाऊन या..

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज