प्रश्न - मी ५२ वर्षांचा असून माझी पत्नी या हयात नाही. मी आठवड्यातून एक ते दोन वेळा पॉर्न व्हिडीओ बघतो आणि स्वत:ला समाधानी करण्यासाठी हस्तमैथुन देखील करतो. पण लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर काही दिवसांपासून ना मी पॉर्न व्हिडीओ बघू शकतोय ना हस्तमैथुनाचा आनंद घेऊ शकतोय. पण यामुळे मला निराश वाटतं. यावर काय उपाय आहे का?
उत्तर (महिंद्र वत्स) - सध्याच्या परिस्थितीत सर्वच लोक तणावात आहेत. तसेच लॉकडाऊनच्या काळात कायम घरात राहूनही काही लोकांना निराशेचा सामना करावा लागतो आहे. पण तुम्हाला तुम्ही जात असलेल्या तणावातून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. नियमित न चुकता योग आणि ध्यानधारणा करा. यामुळे तुमचे डोके आणि मन नक्कीच शांत होईल.
(वाचा :- पत्नीला संभोग करण्याची अजिबात इच्छा होत नाही, यामागे नक्की काय कारण असेल?)