अ‍ॅपशहर

७ महिने प्रयत्न करत आहोत, गर्भधारणा होत नाही!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Feb 2019, 4:26 pm
प्रश्न: मी आणि माझे पती सात महिन्यांपासून मुलासाठी प्रयत्न करत आहोत. पण तरीही मला गर्भधारणा झालेली नाही. माझ्या पतींचा स्पर्म काउन्टही खूप चांगला आहे. माझ्यातही काही दोष नाही. तरीही मला गर्भधारणा झालेली नाही. मी काय करू कृपया मार्गदर्शन करावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i cant conceive since last 6 months
७ महिने प्रयत्न करत आहोत, गर्भधारणा होत नाही!


उत्तर: तुम्ही मासिक सायकलच्या १०-१२ दिवशी संभोग करा. संभोगाआधी दोन तास योनी खाली उशी ठेवा. यामुळे तुम्ही शांत व्हाल. यानेही जर मदत झाली नाही तर गायनॉकोलोजिस्टची मदत घ्या

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज