अ‍ॅपशहर

माझी प्रकृती स्थिर आहे ,तोपर्यंत वेश्यागमन करू शकतो का?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Mar 2019, 2:00 pm
प्रश्न: माझी प्रकृती चांगली आहे. मला वेश्यागमनाची सवय लागली आहे. मी वेश्यांना घरी आणून अनेकदा सेक्स करतो. मी कॉन्डमचा वापर करतो पण हे अत्यंत धोकादायक आहे असं माझे मित्र सांगतात. तेव्हा मी काय करू. वेश्यागमन करू की नको करू?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i have a good health should i practice prostitution
माझी प्रकृती स्थिर आहे ,तोपर्यंत वेश्यागमन करू शकतो का?


उत्तर: तुम्ही एक गर्लफ्रेन्ड का शोधत नाही? वेश्यागमन करणं तितकसं चांगलं नाही. एसटीडीजचा धोका असतो. कॉन्डम वापरत असला तरी कॉन्डम फाटल्यास तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज