अ‍ॅपशहर

गर्भधारणा होण्यासाठी संभोग करण्याची कोणती वेळ योग्य असते?

कित्येक महिन्यांपासून बाळासाठी प्रयत्न करतो आहोत पण दरवेळीच प्रेग्नेंसी टेस्ट निगेटिव्ह येते. तुम्ही आम्हाला महिन्यातील असा कोणता दिवस किंवा वेळ सांगू शकता का ज्यावेळी संभोग केल्याने प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह येण्यास मदत होईल?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jun 2020, 7:13 pm
प्रश्न - मी आणि माझी पत्नी गेले कित्येक महिने बाळासाठी प्रयत्न करतो आहोत पण प्रत्येक वेळीच आम्हाला अपयश येत आहे. तुम्ही आम्हाला महिन्यातील असा कोणता दिवस किंवा वेळ सांगू शकता का ज्यावेळी संभोग केल्याने आमची आई-वडील बनण्याची इच्छा पूर्ण होईल? यासाठी काही खास पदार्थ खाण्याची गरज आहे का? असेलच तर कोणते पदार्थ खाल्ल्याने आम्हाला या प्रक्रियेत यश मिळेल?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम if i want a fertilization then which time is perfect for sex in marathi
गर्भधारणा होण्यासाठी संभोग करण्याची कोणती वेळ योग्य असते?


उत्तर (डॉ. महिंद्र वत्स) - कधी कधी गर्भधारणेसाठी गरजेपेक्षा अधिक काळ लागतो. जर तुमच्या पत्नीची मासिक पाळी नियमित आणि नॉर्मल असेल तर १० ते १५ दिवसांच्या मध्ये केलेल्या संभोगामुळे यश मिळू शकते. तरीही जास्त माहितीसाठी स्त्रीरोगतज्ञांची मदत घ्या.

(वाचा :- माझ्या चेहऱ्यात खूप बदल झाला आहे, लोकांना वाटतं मी समलैंगिक आहे, हे कसं रोखू?)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज