अ‍ॅपशहर

पहिल्यापेक्षा माझ्या शरीरात वीर्याची पातळी कमी जाणवते आहे, यावर काही उपाय आहे का?

गेल्या ३ महिन्यांपासून माझ्या शरीरात वीर्याची (Semen) पातळी कमी झाली आहे. याआधी मात्र याची पातळी जास्त असायची. मी गेल्या १५ दिवसांपासून माझं डायट योग्य ठेवलं आहे. मला कोणताही जुना आजार नाहीये. कृपया यावर तुम्ही मला काही उपाय सुचवू शकता का?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jul 2020, 7:12 pm
प्रश्न - माझं वय ३३ वर्षे आहे. गेल्या तीन महिन्यांपासून माझ्या शरीरात वीर्याची पातळी कमी झाल्याचं मला जाणवतं आहे. याआधी मात्र कायम ही पातळी संतुलित असायची.मी गेल्या १५ दिवसांपासून माझं डायट योग्य ठेवलं आहे. मला कोणताही जुना आजार नाहीये. वीर्य वाढवण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवू शकता का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम my sperm count has reduced what is solution on this in marathi
पहिल्यापेक्षा माझ्या शरीरात वीर्याची पातळी कमी जाणवते आहे, यावर काही उपाय आहे का?


उत्तर (डॉ. संजय देशपांडे) - शरीरातील वीर्याची (semen) पातळी ही संभोगाची फ्रेक्वेंसी आणि नियमितता यावर अवलंबून असते. तसेच ही गोष्ट वयावर देखील अवलंबून असते. साधारणत: 1.5-5 मिलीलीटर इतकं वीर्य सामान्य मानलं जातं. जर तुम्हाला हे देखील कमी वाटत असेल तर कोणत्यातरी पैथोलॉजी मध्ये वीर्याची तपासणी करा आणि कोणत्याही एंड्रोलॉजिस्ट किंवा सेक्सोलॉजिस्टला रिपोर्ट दाखवा आणि खात्री करुन घ्या की ही पातळी सामान्य आहे की नाही?

(वाचा :- डिप्रेशनमुळे पती संभोग करण्यास तयार होत नाहीत, त्यांना खुश करण्यासाठी मी काय करु?)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज