अ‍ॅपशहर

ओरल सेक्स करताना जांडांमधून दुर्गंध येतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2019, 2:08 pm
प्रश्न: मी २४ वर्षांचा असून जेव्हाही मी गर्लफ्रेंडसोबत ओरल सेक्स करतो तेव्हा माझ्या जांडांमधून दुर्गंधी येते. मी आंघोळ करतानाही माझी गुप्तांग व्यवस्थित धुतो. पण तरीही असे का होते? कृपया मार्गदर्शन करावे?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम my testicles stink when i have sex
ओरल सेक्स करताना जांडांमधून दुर्गंध येतो?


उत्तर: तुम्हाला स्किन इन्फेक्शन झाले असण्याची शक्यता आहे. तुम्हाला वाटल्यास सेक्स करताना तुम्ही परफ्युमचा वापर करू शकता.
किंवा डॉक्टरांचा स्किन इन्फेक्शनसाठी सल्ला घेऊ शकता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज