अ‍ॅपशहर

आठवड्यातून तीन-चारदा स्वप्नदोष होतो आहे,काय करू?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Apr 2019, 1:59 pm
प्रश्न: मी २४ वर्षांचा असून माझं लग्न झालेलं नाही. गेल्या दोन वर्षांपासून मला नाइटफॉल होतो आहे. मला वाटतं आहे की माझ्याबाबतीत गंभीर आहे कारण मला आठवड्यातून तीन-चारदा नाइटफॉल होतो. आता यावर काही उपचार आहे का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nightfall at 23 is it good or bad
आठवड्यातून तीन-चारदा स्वप्नदोष होतो आहे,काय करू?


उत्तर : तसं पाहिल्यास ही इतकी गंभीर बाब नाही. जी गोष्ट तुम्ही सांगत आहात त्यानुसार सीमेन क्रिएशन अत्यंत सामान्य गोष्ट आहे. तुम्ही आठवड्यातून एकदा हस्तमैथून करू शकता. त्याशिवाय डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज