प्रश्न: मी माझ्या बॉसवर प्रेम करते . ते माझ्याहून २० वर्षांहून मोठे आहे. मला त्यांची स्वप्न पडतात. हे प्रेम आहे की वास्तव आहे.
कृपया मार्गदर्शन करावे?
उत्तर: तुमच्या बॉसचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते तुमच्यापर्यंतच ठेवा. नाहीतर तुमच्या नावाने अफवा पसरतील .त्यामुळे तुम्ही त्यांना विसरून जा आणि आयुष्यात पुढे जा.
प्रश्न: मी २७ वर्षांचा आहे. मी रोज पत्नीसोबत ओरल सेक्स करतो. पण ओरल सेकस् करताना कॉन्डम वापरणं गरजेचं आहे का? मी काही काळजी घेऊ का?
उत्तर: हो कॉन्डम वापरणं अत्यंत आवश्यक आहे. कॉन्डम न वापरता ओरल सेक्स करत असाल तर आताच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून या