अ‍ॅपशहर

....तरीही ती गर्भवती होत नाही

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Oct 2018, 4:55 pm
प्रश्न: मी २४ वर्षांचा आहे तर माझी गर्लफ्रेंड २२ वर्षांची आहे. आम्ही दोघंही गेले काही महिने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये आहोत. आम्ही दोन-तीनदा अनप्रोटेक्टेड सेक्स केलं तरी ती गर्भवती झाली नाही. तिच्यामध्ये काही दोष तर नाही? पुढे मी तिच्याशी लग्न करावे का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम she is not getting pregnant
....तरीही ती गर्भवती होत नाही



उत्तर: मला वाटतं तुम्ही दोघांनीही आपले मेडिकल चेक अप करून घ्यावे. पण मुळात तुमचा असा विचार करणेच चुकीचे आहे. तुम्ही तुमचा स्पर्म काऊंटही चेक करून घ्यावा.

प्रश्न: मी ६७ वर्षांचा आहे. माझी पत्नी ६४ वर्षांची आहे. तिची सेक्स करण्याची इच्छा नसते. माझ्या लिंगाची ताठरत जास्त वेळ टिकत नाही. मला बीपीचाही त्रास आहे. आता चांगल्या सेक्स लाइफसाठी काय करावे याबद्दल कृपया मार्गदर्शन करा

उत्तर: तुम्ही सेक्सॉलॉजिस्टकडे जाऊन सल्ला घ्यावा. तसंच बाजारात बरेच उर्जावर्धक औषधं आहेत, डॉक्टरांशी चर्चा करून तुम्ही त्यांचा वापर करू शकता

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज