अ‍ॅपशहर

पत्नीला संभोग करण्याची अजिबात इच्छा होत नाही, यामागे नक्की काय कारण असेल?

माझ्या पत्नीचे वय ५३ वर्षे आहे. ती गेल्या ५ ते ६ वर्षांपासून मधुमेह आणि रक्तदाबाच्या आजाराने ग्रासित आहे. तिची कधीच संभोग करण्याची अजिबात इच्छा नसते. अशा परिस्थितीत मी काय करावे? मला काहीच समजत नाहीये.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jun 2020, 9:11 pm
प्रश्न - माझं वय ५८ वर्षे आहे आणि मी शारीरिकरित्या तंदुरुस्त आहे. माझ्या पत्नीचे वय ५३ आहे आणि ती गेल्या ५ ते ६ वर्षांपासून मधुमेह आणि रक्तदाबासारख्या आजारांनी ग्रासित आहे. अशा परिस्थितीत मी काय करावं हे मला समजत नाही. कारण माझी संभोग करण्याची खूप इच्छा होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wife doesnt want to do sex what could be possible reason of this in marathi
पत्नीला संभोग करण्याची अजिबात इच्छा होत नाही, यामागे नक्की काय कारण असेल?


उत्तर (संजय देशपांडे) - हाइपोएक्टिव सेक्सुअल डिजायर डिसऑर्डर हे महिलांमध्ये सामान्य आहे. हे रजोनिवृत्तीचे (post menopause) वय उलटून गेल्यावर किंवा रजोनिवृत्ती झाल्यानंतर होऊ शकते. तसेच मधुमेह हे देखील यामागे कारणीभूत असू शकतो. त्यामुळे तुम्ही या समस्येसाठी एखाद्या प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्टची भेट घ्या.

(वाचा :- पत्नीसोबत संभोग करण्यास गेलो तर ती नकार देते मग मी पॉर्न पाहतो, यामध्ये माझी काय चूक आहे?)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज