अ‍ॅपशहर

पत्नी सेक्सवर संतुष्ट नाही,काय करू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2018, 4:56 pm
प्रश्न: मी आणि माझी पत्नी दोघंही ३० वर्षांचे आहोत. माझ्या पत्नीने खूप मोठ्या मात्रेत पुरुषांना इजॅक्युलेट करताना पाहिलं आहे. पण त्या तुलनेत मी जास्त इजॅक्युलेट करत नाही. तेव्हा मी जास्त इजॅक्युलेट करावं अशी तिची मागणी असते. त्यासाठी औषधं घ्यावी असंही तिने सांगितलं. मी काय करावं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wife wants me to increase the quantity of ejaculation fluid what should i do
पत्नी सेक्सवर संतुष्ट नाही,काय करू


उत्तर: याबाबतीत अधिक माहिती घेण्यासाठी युरॉलॉजिस्टकडे जाऊन या. तेच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.

प्रश्न: मी २८ वर्षांचा आहे. मी महिन्यातून दोनदा हस्तमैथून करतो. पण त्यामुळे शिश्नावर सूज येते आहे. लघवीला त्रास होतो आहे. कृपया मार्गदर्शन करावे

उत्तर: तुम्ही कोणत्यातरी चांगल्या युरॉलॉजिस्टकडे जा. ते तुमची योग्य ट्रिटमेंट करतील. तुमचा फ्लुइड इन्टेकही तुम्ही वाढवायला हवा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज