अ‍ॅपशहर

केस गळत आहेत, यामुळे सेक्स लाइफवर काही परिणाम होईल का??

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Nov 2018, 10:15 am
प्रश्न: मी १९ वर्षांचा आहे. मी रोज हस्तमैथुन करतो आहे. माझ्या मित्रांचं म्हणणं आहे की यामुळे केस गळतील. आता खरोखरच माझे केस गळायला सुरुवात झाली आहे. कृपया मला सांगावे की यामुळे माझ्या सेक्स लाइफवर काही परिणाम होईल का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम will hair fall also effect my sex life
केस गळत आहेत, यामुळे सेक्स लाइफवर काही परिणाम होईल का??


उत्तर: नाही. केस गळण्याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर काहीतरी परिणाम होईल पण तुमच्या सेक्स लाइफवर काही परिणाम होणार नाही.

प्रश्न: मी ५७ वर्षांचा आहे. दोन वर्षांपूर्वी मला मधुमेह असल्याचे निदान झाले आहे. मी दारूही पितो. आता माझ्या शिश्नाला ताठरता येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे

उत्तर: याबाबतीत तुम्ही डॉक्टरटे मार्गदर्शन घ्यायला हवे. दरम्यान दारूवर नियंत्रण मिळवल्यास थोडा फायदा होऊ शकेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज