प्रश्न: मी ३९ वर्षांचा आहे. मी पाच वर्षांपासून एका महिलेसोबत रिलेशनशीपमध्ये नाहीये. मी लवकरच लग्न करण्याचा विचार करतोय. पण मी सेक्स लाइफवरचा आत्मविश्वास हरवून बसलोय. मला पुन्हा सेक्स करता येईल का? माझी पत्नी मला नाकारणार तर नाही? मी काय करायला हवं
सेक्सदरम्यान चांगला परफोर्मन्स देऊ शकीन का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2022, 12:26 pm