नयनताराच्या जुळ्या मुलांची नावे
नयनताराच्या एका मुलाचं नाव उयिर रुद्रोनील एन शिवन आणि दुसऱ्या मुलाचं नाव उलग दैविक एन शिवन असे आहे. याप्रमाणे या दोघांची नावे ही उयिर आणि उलग असे आहे.
जुळ्या मुलांच्या नावाचा अर्थ
नयनताराने निवडलेल्या जुळ्या मुलांच्या नावाचा अर्थ अतिशय खास आहे. उयिर म्हणजे जीवन, आयुष्य असं आहे. तर उलग नावाचा अर्थ आहे जग, दुनिया. ही दोन्ही नावे नयनताऱ्याच्या अतिशय जवळ आहेत कारण ही मुलंच तिचं संपूर्ण जग आहे. तुम्ही देखील या नावांचा विचार तुमच्या मुलांसाठी करू शकता.
मुलांची नावे
- विश्व
- अश्लेय
- पृथ्वी
- वयम
- विश्वजीत
नयनताराच्या मुलांकरता खास पोस्ट
मुलींची नावे
- अवनी
- धारा
- इला
- अवंतिका
- कश्यापी
मुली-मुलांची नावे
- बनी
- भूमी
- भूमिका
- दक्षा
- धारणी
जग अशा अर्थाची मुलींची नावे
- भूमी
- धरती
- धारीणी
- क्षिती
- क्षमा
मुला-मुलींची नावे
- अद्विका
- अचला
- अंशूमी
- अवनिका
- अवनिश