नगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने पोलिस विभागासाठी निरीक्षक म्हणून आभासकुमार यांची नियुक्ती केली आहे. आभासकुमार यांचे संपर्क अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक भारत नागरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत ते नागरिकांना भेटू शकतील. नागरिकांना कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात कोणतीही सूचना अथवा तक्रार करावयाची असेल तर त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिर्डी मतदारसंघासाठी आभासकुमार निरीक्षक
शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने पोलिस विभागासाठी निरीक्षक म्हणून आभासकुमार यांची नियुक्ती केली आहे...
MT 12 Apr 2019, 4:00 am