बोराटे यांच्या तक्रारीमुळे मानसिक त्रास झाला असल्याचे बोरगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कोतवालीचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी नागवे हे याप्रकरणी तपास करीत आहेत. यापूर्वी डॉक्टर बोरगेंच्या पदवीबाबत नगरसेवकांनी संशय व्यक्त केला होता. त्यापूर्वी याबाबत चौकशी करण्यात आली होती. परंतु, तक्रारीत तथ्य आढळून आले नव्हते. आता पुन्हा बोरगे यांच्या पदवीबाबत संशय व्यक्त करून चौकशीची मागणी झाली आहे.
बोराटे गुन्हा जोड
बोराटे यांच्या तक्रारीमुळे मानसिक त्रास झाला असल्याचे बोरगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे...
Maharashtra Times 1 Sep 2018, 4:00 am