अ‍ॅपशहर

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा परिषद अंतर्गत खाजगी प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे ऑनलाइन पद्धतीने समायोजन बुधवारी करण्यात येणार आहे.

Maharashtra Times 14 Sep 2016, 3:00 am
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad times
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा परिषद अंतर्गत खाजगी प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे ऑनलाइन पद्धतीने समायोजन बुधवारी करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवारी दोन वाजता ही प्रक्रिया पार पडणार आहे. अतिरिक्त शिक्षकांची ज्येष्ठता यादी झेडपीच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज