अ‍ॅपशहर

डॉ. परवीन, वर्शिळ यांना निरोप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सहायक ग्रंथपाल डॉ. शाहिस्ता परवीन व मुख्य पहारेकरी डी. बी. वर्शिळ यांना शुक्रवारी (३० सप्टेंबर) रोजी निरोप देण्यात आला. यावेळी त्याचा प्रदीर्घ सेवेबद्दल गौरव करण्यात आला.

Maharashtra Times 1 Oct 2016, 3:00 am
डॉ. परवीन, वर्शिळ यांना निरोप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad times
डॉ. परवीन, वर्शिळ यांना निरोप

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सहायक ग्रंथपाल डॉ. शाहिस्ता परवीन व मुख्य पहारेकरी डी. बी. वर्शिळ यांना शुक्रवारी (३० सप्टेंबर) रोजी निरोप देण्यात आला. यावेळी त्याचा प्रदीर्घ सेवेबद्दल गौरव करण्यात आला.
डॉ. परवीन यांनी ४० वर्षे त्यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयात सेवा केली. तर वर्शिळ यांनी ३६ वर्षे सेवा केली. कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. बीसीयुडी संचालक डॉ. सतीश पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, ग्रंथालयातर्फे ग्रंथपाल डॉ. धर्मराज वीर, विभागप्रमुख डॉ. वैशाली खापर्डे यांची उपस्थिती होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज