सिल्लोड: सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात नगर परिषदेने बांधलेल्या सार्वजनिक शौचालय व स्नानगृह इमारतीचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. नगराध्यक्ष अब्दुल समीर, मुख्याधिकारी अशोक कायंदे, ए. एम. पठाण, रुग्णकल्याण समितीचे सदस्य हाजी मोहंमद हानीफ आदी उपस्थित होते.
स्नानगृहाचे लोकार्पण
सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात नगर परिषदेने बांधलेल्या सार्वजनिक शौचालय व स्नानगृह इमारतीचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण ...
Maharashtra Times 9 May 2018, 5:00 am