औरंगाबाद: 'नेटफ्लिक्स' या ऑनलाइन चॅनल विरोधात पोलिस आयुक्तालयातील सायबर सेलकडे हिंदू जनजागरण समितीतर्फे तक्रार करण्यात आली आहे. या चॅनलवर हिंदू धर्म तसेच देव देवतांच्या बदनामी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कंपनीच्या मालक, मुद्रक विक्रेते, कलाकार आणि अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदू जनजागरण समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर यांनी केली आहे.
‘नेटफ्लिक्स’ विरोधात पोलिसांकडे तक्रार
'नेटफ्लिक्स' या ऑनलाइन चॅनल विरोधात पोलिस आयुक्तालयातील सायबर सेलकडे हिंदू जनजागरण समितीतर्फे तक्रार करण्यात आली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Sep 2019, 4:00 am