औरंगाबाद : गजानन पिंगळे (वय ७८, रा. गुलमंडी) यांचे अल्प आजाराने शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर कैलासनगर येथील स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे अर्चना प्रदीप जोशी व वंदना गोपाळ कुलकर्णी या दोन मुली, जावई व नातवंडे आदी परिवार आहे. मध्य विधानसभेचे शिवसेनेचे शहर संघटक गोपाळ कुलकर्णी यांचे ते सासरे होत.
गजानन पिंगळे यांचे निधन
गजानन पिंगळे (वय ७८, रा गुलमंडी) यांचे अल्प आजाराने शुक्रवारी सकाळी निधन झाले...
Maharashtra Times 26 May 2018, 4:00 am