अ‍ॅपशहर

३७० रुपयांमध्ये मिळाले गॅस कनेक्शन

इंदिरानगर बायजीपुरासह या भागात बहुतांश नागरिक गरीब आहेत या भागातील अनेकांना गॅस कनेक्शन घेणे शक्य नव्हते...

Maharashtra Times 17 May 2018, 4:00 am

इंदिरानगर बायजीपुरासह या भागात बहुतांश नागरिक गरीब आहेत. या भागातील अनेकांना गॅस कनेक्शन घेणे शक्य नव्हते. उज्वला गॅस योजनेत गॅस कनेक्शन घेण्यासाठी या नागरिकांनी ३७० रुपये भरले. उर्वरित रक्कम या ग्राहकांच्या सबसिडीतून वळती केली जाणार आहे. या योजनेमुळे त्यांच्या घरातील चूल बाजुला झाली असून त्यांना गॅस मिळाला आहे. रॉकेलच्या रागांसाठी उभे राहण्याच्या त्रासातून मुक्तता झाल्याचा आनंद या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज