अ‍ॅपशहर

महापौरांची मेगा आढावा बैठक

मटा प्रतिनिधी, औरंगाबादमहापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिकेच्या विविध विभागांची मेगा आढावा बैठक घेण्याचे ठरविले आहे...

Maharashtra Times 14 Nov 2018, 4:00 am

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिकेच्या विविध विभागांची मेगा आढावा बैठक घेण्याचे ठरविले आहे. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळात महापालिकेच्या मुख्य सभागृहात बैठक होणार आहे. या बैठकीच्या संदर्भात महापालिकेचे सर्व संबंधित अधिकारी, शासकीय कार्यालयाचे प्रतिनिधी यांना माहिती देऊन त्यांना बैठकीला उपस्थित राहण्यास सांगा, असे महापौरांनी आयुक्तांना कळविले आहे. विविध ५२ विषयांवर आढावा बैठकीत चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज