औरंगाबाद : प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे आणि प्रयोगशाळेचे उपसंचालक रा. रा. मावळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपवनसरंक्षक वडासकर, शंकरवार यांचे सहकार्य लाभले. या वेळी प्रयोगशाळेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
फॉरेंसीक लॅब येथे वृक्षारोपण
प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला उपविभागीय अधिकारी डॉ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jul 2019, 4:00 am