अ‍ॅपशहर

रामेश्वर-ओखा एक्स्प्रेस रद्द

पश्चिम रेल्वेच्या राजकोट विभागातील राजकोट-ओखा सेक्शन मधील कानालूस रेल्वे स्थानकाजवळ पावसामुळे रेल्वेरूळ वाहून गेले आहेत...

Maharashtra Times 20 Jul 2018, 4:00 am

औरंगाबाद : पश्चिम रेल्वेच्या राजकोट विभागातील राजकोट-ओखा सेक्शन मधील कानालूस रेल्वे स्थानकाजवळ पावसामुळे रेल्वेरूळ वाहून गेले आहेत. त्यामुळे १७ जुलै रोजीची गाडी संख्या १६७३४ ओखा-रामेश्वरम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. परिणामी रेल्वे क्रमांक १६७३३ रामेश्वरम-ओखा एक्स्प्रेसला रॅक नसल्यामुळे २० जुलै रोजी रामेश्वर येथून निघणारी रेल्वे रद्द करण्यात आली आहे. ही रेल्वे २० जुलै रोजी रामेश्वरम येथून निघून मराठवाड्यात २२ जुलै रोजी येते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज