म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ज्येष्ठ लेखिका - साहित्यिक रेखा बैजल यांच्या ‘मौत से जिंदगी की ओर’ या हिंदी कादंबरीस म. रा. हिंदी साहित्य अकादमी तर्फे दिला जाणारा ‘जैनेंद्रकुमार जैन उपन्यास पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ मुंबई येथे लवकरच होणार आहे. रेखा बैजल यांची आतापर्यंत हिंदी व मराठी भाषेत ३५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.