औरंगाबाद - खडकेश्वर येथील किडझी स्कूलच्या वतीने गणपती रंगवा चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी बारा ते दोन वाजता स्पर्धा होईल. बालगट, प्राथमिक आणि हायस्कूल अशा तीन गटात स्पर्धा होणार आहे. विद्यार्थ्यांनी साहित्य सोबत आणायचे आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन गिरीश धुंदे यांनी केले आहे.
चित्रकला स्पर्धा आज
औरंगाबाद - खडकेश्वर येथील किडझी स्कूलच्या वतीने गणपती रंगवा चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सोमवारी दुपारी बारा ते दोन वाजता स्पर्धा होईल...
Maharashtra Times 17 Sep 2018, 4:00 am