औरंगाबाद : भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम पक्षाच्या वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा मंगळवारी होणार आहे. जबिंदा लॉन्स येथे दुपारी १२ वाजता सभा सुरू होणार आहे. या सभेत अॅड. प्रकाश आंबेडकर आणि खासदार असदुद्दीन ओवेसी मार्गदर्शन करणार आहेत. या सभेला जवळपास एक लाख लोक उपस्थित राहतील असा दावा संयोजकांनी केला आहे. राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीची घोषणा जाहीर सभेत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यभरातील पक्षांचे सभेकडे लक्ष लागले आहे.
वंचित बहुजन आघाडीची आज सभा
भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम पक्षाच्या वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा मंगळवारी होणार आहे. जबिंदा लॉन्स येथे दुपारी १२ वाजता सभा सुरू होणार आहे. या सभेत अॅड. प्रकाश आंबेडकर आणि खासदार असदुद्दीन ओवेसी मार्गदर्शन करणार आहेत. या सभेला जवळपास एक लाख लोक उपस्थित राहतील असा दावा संयोजकांनी केला आहे.
Maharashtra Times 2 Oct 2018, 4:00 am