औरंगाबाद : डॉ. परशुराम गिमेकर यांच्या 'कस्तुरी' गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मौलाना आझाद संशोधन केंद्रात रविवारी सकाळी दहा वाजता कार्यक्रम होईल. यावेळी प्रा. फ. मुं. शिंदे, प्रा. अविनाश डोळस, डॉ. सतीश बडवे, डॉ. गणेशराज सोनाळे, डी. बी. जगत्पुरिया, धोंडुजा इंगोले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
‘कस्तुरी’ गौरवग्रंथाचे आज प्रकाशन
डॉ परशुराम गिमेकर यांच्या 'कस्तुरी' गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे...
Maharashtra Times 8 Jul 2018, 4:00 am