तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू
खुलताबाद येथील धर्म तलावात पोहतांना दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. विलास भगवान किर्तीकर, वय २२ , अजिम अहमद शेख वय ३४ दोघे कसाबखेडा येथील राहणारे आहेत.
महाराष्ट्र टाइम्स 24 May 2019, 5:49 pm
म.टा.प्रतिनिधी, खुलताबाद
खुलताबाद येथील धर्म तलावात पोहतांना दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. विलास भगवान किर्तीकर, वय २२ , अजिम अहमद शेख वय ३४ दोघे राहणार कसाबखेडा ता. खुलताबाद याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.