धुळे : राज्यातील ४९ पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये धुळे जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक दिलीप माळी व प्रकाश पोतदार यांचा समावेश आहे. याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, उपपोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी अभिनंदन केले आहे.
पोलिस उपनिरीक्षक माळी, पोतदारांना राष्ट्रपती पदक
राज्यातील ४९ पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये धुळे जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक दिलीप माळी व प्रकाश पोतदार यांचा समावेश आहे.
Maharashtra Times 17 Aug 2017, 4:00 am