अ‍ॅपशहर

धुळ्यात उभारली शौर्याची गुढी

सैन्य दलातील धुळे तालुक्यातील बोरविहीर गावातील जवान चंदू चव्हाण यांच्या घरी जावून पुण्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी उभारली शौर्याची गुढी उभारली. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा दिल्या.

Maharashtra Times 29 Mar 2017, 4:00 am
धुळे : सैन्य दलातील धुळे तालुक्यातील बोरविहीर गावातील जवान चंदू चव्हाण यांच्या घरी जावून पुण्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी उभारली शौर्याची गुढी उभारली. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी चंदू चव्हाण, भूषण चव्हाण, बहिण रुपाली, आजोबा चिंधा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पुण्यातील अमित बागुल व सहकारी गुढी उभारण्यासाठी पुण्याहून ४०० कि.मी. थेट धुळ्यात दाखल झाले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम set bravely gudi at dhule
धुळ्यात उभारली शौर्याची गुढी


धुळे शहरात नववर्षानिमित्त मंगळवारी (दि. २८) सकाळी महात्मा गांधी पुतळ्यापासून तरुणी-महिलांनी भगवे फेटे परिधान करून मोटारसायकल रॅली काढली. शहरातील चौका-चौकात तरुणांनी नववर्षानिमित्त गुढी उभारली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज