अ‍ॅपशहर

अजिंठा चौफुलीचा आराखडा तयार

अजिंठा चौफुलीच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेनंतर या चौफुलीचा विकास करण्यात येणार असून, प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्या कल्पनेतून या चौफुलीचा प्राथमिक विकास आराखडा महापालिकेतर्फे तयार करण्यात आला आहे.

Maharashtra Times 22 Jul 2017, 4:00 am
जळगाव : अजिंठा चौफुलीच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेनंतर या चौफुलीचा विकास करण्यात येणार असून, प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्या कल्पनेतून या चौफुलीचा प्राथमिक विकास आराखडा महापालिकेतर्फे तयार करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ajintha square primary plan ready
अजिंठा चौफुलीचा आराखडा तयार


प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांच्या कल्पनेतील विकास आराखड्याचे संकल्पना चित्र तयार करण्यात आले असून यानुसार या चौफुलीचा विकास करण्याचे श्री. निंबाळकर यांनी निश्चित केले आहे. यामुळे या भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर या संकल्पना चित्रानुसार शहराचे प्रवेशद्वार असलेल्या या चौफुलीचे सुशोभीकरण होणार असून, यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज