जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येते राहणारा प्रदीप उर्फ छोटू शालीग्राम कोळी याच्याकडून रविवारी (दि. २३) रात्री अकरा वाजेच्यादरम्यान गावठी कट्टा उपअधिक्षकांनी हस्तगत केला आहे. उपअधीक्षक निलोत्पल यांना याबाबत गोपनीय बातमी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी साकेगावतील प्रदीप उर्फ छोटू शालीग्राम कोळी यास गावठी कट्ट्यासह ताब्यात घेऊन नशिराबाद पोलिस ठाण्यात पुढील कार्यवाही साठी हजर केले.
अयोध्या नगरातून गावठी कट्टा हस्तगत
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येते राहणारा प्रदीप उर्फ छोटू शालीग्राम कोळी याच्याकडून रविवारी (दि. २३) रात्री अकरा वाजेच्यादरम्यान गावठी कट्टा उपअधिक्षकांनी हस्तगत केला आहे.
Maharashtra Times 25 Jul 2017, 4:00 am