अ‍ॅपशहर

ख्वाजामियाँ मैदानावर जागेची आखणी

ख्वाजामियाँ झोपडपट्टीच्या मैदानावर आता मुख्य बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी बुधवारी (दि. १९) या ठिकाणी आखणी करण्यात आली आहे. सुमारे ८०० विक्रेते बसू शकतील अशी व्यवस्था असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

Maharashtra Times 20 Apr 2017, 4:00 am
जळगाव : ख्वाजामियाँ झोपडपट्टीच्या मैदानावर आता मुख्य बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी बुधवारी (दि. १९) या ठिकाणी आखणी करण्यात आली आहे. सुमारे ८०० विक्रेते बसू शकतील अशी व्यवस्था असल्याची माहिती विभागाने दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम khvajamiyam ground space arrangement at jalgaon
ख्वाजामियाँ मैदानावर जागेची आखणी


शहरातील चित्रा चौक ते टॉवर चौक, चित्रा चौक ते गणेश कॉलनी तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व गोविंदा रिक्षा स्टॉप येथील नोटरीधारक हॉकर्सचे सिव्हिक सेंटर व जैन मंदिराच्या मागील बाजूस स्थलांतर करण्यासाठी सोडत काढण्यात आली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज