अ‍ॅपशहर

'मू. जे.'त आज वक्तृत्व स्पर्धा

हुंडा विरोधी चळवळ, मुंबई आणि वादविवाद मंडळ, मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. २८) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न वरिष्ठ महाविद्यालयांसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा सकाळी १०.३० वाजता जुना कॉन्फरन्स हॉलमध्ये सुरू होतील.

Maharashtra Times 28 Sep 2017, 6:15 am
जळगाव ः हुंडा विरोधी चळवळ, मुंबई आणि वादविवाद मंडळ, मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. २८) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न वरिष्ठ महाविद्यालयांसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा सकाळी १०.३० वाजता जुना कॉन्फरन्स हॉलमध्ये सुरू होतील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम oratory competition in mj college today
'मू. जे.'त आज वक्तृत्व स्पर्धा


स्पर्धेच्या आयोजनाचे यंदा सतरावे वर्ष आहे. साने गुरुजींचे आवडते विद्यार्थी असलेले स्वातंत्र्यसैनिक स्व. मामासाहेब कुलकर्णी यांनी समाजातील हुंडा या विघातक रूढी विषयी ३० वर्ष हुंडा विरोधी चळवळ राबविली, त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या आशाताई कुलकर्णी या चळवळीची धुरा सांभाळत आहेत. विजयी महाविद्यालय आणि स्पर्धकांना अनुक्रमे ट्रॉफी व रोख पारितोषिके सोबत प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात येतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज