अ‍ॅपशहर

३३७९ परीक्षार्थी देणार पेट परीक्षा

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा (पेट) दि. २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान जी. एच. रायसोनी इन्स्टिट्युट येथे होत आहे. या परीक्षेसाठी एकूण ३३७९ विद्यार्थी बसले आहेत.

Maharashtra Times 21 Sep 2017, 4:00 am
जळगाव ः उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा (पेट) दि. २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान जी. एच. रायसोनी इन्स्टिट्युट येथे होत आहे. या परीक्षेसाठी एकूण ३३७९ विद्यार्थी बसले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम phd entrance test on 23 to 25 september at jalgaon
३३७९ परीक्षार्थी देणार पेट परीक्षा


विज्ञान व तंत्रज्ञान, कला व मानसशास्त्र, वाणिज्य व व्यवस्थापन आणि आंतर विद्याशाखा अभ्यास या चार विद्या शाखांच्या ५२ विषयांसाठी पीएच. डी. प्रवेश पूर्व परीक्षा होणार आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत प्रत्येक दिवशी सकाळी ८:३० ते १०:३०, ११ ते १, १ ते ३ आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेत होणाऱ्या या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज