अ‍ॅपशहर

व्यापारी वर्गासाठी अाज परिसंवाद

व्यापारी वर्गासाठी असलेल्या समायोजन योजना (कॉम्पोझिशन स्किम) संदर्भात आज (दि. २५) जीएसटी कार्यालयातर्फे आयसीएआय भवन, गजानन कॉलनी येथे परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

Maharashtra Times 25 Sep 2017, 4:00 am
जळगाव ः व्यापारी वर्गासाठी असलेल्या समायोजन योजना (कॉम्पोझिशन स्किम) संदर्भात आज (दि. २५) जीएसटी कार्यालयातर्फे आयसीएआय भवन, गजानन कॉलनी येथे परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यात जळगाव शहर व जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा व सरचिटणीस ललित बरडीया यांनी केले आहे. हा परिसंवाद सायंकाळी ४ वाजता होणार असून, यावेळी कॉम्पोझिशन स्किम म्हणजे काय, याविषयी संबंधित अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज