अ‍ॅपशहर

‘त्या’ गाळेधारकांना भाडे मागणीपत्र

महापालिका मालकीच्या १४ मार्केटमधील भाडेकराराची मुदत संपलेल्या गाळेधारकांना तीन वर्षांच्या थकीत भाड्यांवर पाचपट दंडासह नवीन वर्षाची भाड्याची बिले देण्यात होती. मात्र, ही बिले देताना फुले मार्केटसह चार मार्केटच्या मालकीचा वाद उद्भवल्याने तेथील गाळेधारकांना बिले देण्यात आली नव्हती.

Maharashtra Times 26 Jul 2016, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rent bill
‘त्या’ गाळेधारकांना भाडे मागणीपत्र

महापालिका मालकीच्या १४ मार्केटमधील भाडेकराराची मुदत संपलेल्या गाळेधारकांना तीन वर्षांच्या थकीत भाड्यांवर पाचपट दंडासह नवीन वर्षाची भाड्याची बिले देण्यात होती. मात्र, ही बिले देताना फुले मार्केटसह चार मार्केटच्या मालकीचा वाद उद्भवल्याने तेथील गाळेधारकांना बिले देण्यात आली नव्हती.

आता या चार मार्केटमधील गाळेधारकांनाही बिले देण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांच्या पाचपट दंडासह व्याजाची रक्कम १२९ कोटी १३ लाख ८९ हजार ५७७ रुपये इतकी आहे, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज