अ‍ॅपशहर

श्रद्धांजली सभेचे गुरुवारी अायोजन

जळगावचे ज्येष्ठ पत्रकार, जिल्हा पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष, महाराणा प्रतापांचे अभ्यासक, दैनिक गांवकरीचे संपादक विद्याधर पानट यांचे नुकतेच निधन झाले.

Maharashtra Times 3 Oct 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tribute to the vidyadhar panat tribunal meeting on thursday
श्रद्धांजली सभेचे गुरुवारी अायोजन


जळगावचे ज्येष्ठ पत्रकार, जिल्हा पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष, महाराणा प्रतापांचे अभ्यासक, दैनिक गांवकरीचे संपादक विद्याधर पानट यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी (दि. ५) सायंकाळी ४.३० वाजता रोटरी भवन, मायादेवी नगर येथे श्रद्धांजली सभेचे मित्र परिवाराच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना सरांबद्दल त्यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा द्यावयाचा असेल त्यांनी मनोज बारी, गनी मेमन किंवा गिरीश कुळकर्णी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज