अ‍ॅपशहर

रेल्वेतून पडून तरुण जखमी

बहिणीला भेटण्यासाठी नाशिकला जात असलेल्या तरुण रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. १४) सकाळी शिवाजीनगर घडली. यात तरुणाचा पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

Maharashtra Times 15 Aug 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम young injured after falling out of the train
रेल्वेतून पडून तरुण जखमी


बहिणीला भेटण्यासाठी नाशिकला जात असलेल्या तरुण रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. १४) सकाळी शिवाजीनगर घडली. यात तरुणाचा पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

भुसावळ येथील शेख शफीक अब्दुल गफ्फार हा सोमवारी सकाळी गोरखपुर-पनवेल रेल्वेतून नाशिक येथे बहीण सलमा बी शेख हिला भेटण्यासाठी जात होता. अचानक तो धावत्या रेल्वेतून खाली पडला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी शफीकला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज